Home » NDCCB Bank : सुनील केदार आजारी, रुग्णालयात दाखल

NDCCB Bank : सुनील केदार आजारी, रुग्णालयात दाखल

by नवस्वराज
0 comment

Nagpur | नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (NDCCB) घोटाळाप्रकरणी पाच वर्षांच्या तरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना शुक्रवारी रात्री नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Sunil Kedar Hospitalised at Nagpur Due to Headache & Chest Pain After Court Decision)

नागपुरात डॉक्टरांच्या देखरेखीखाली सुनील केदार यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयात गेल्यानंतर केदार यांनी मायग्रेनचा त्रास झाला. तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (NDCCB) घोटाळा प्रकरणात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!