Home » गड किल्ले भाड्याने देण्यावरून संतप्त पडसाद

गड किल्ले भाड्याने देण्यावरून संतप्त पडसाद

by नवस्वराज
0 comment

बुलढाणा : राज्यातील गड किल्ले खाजगी व्यक्तीच्या ताब्यात देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे संतप्त पडसाद बुलढाण्यात उमटले. शिवप्रेमी विचार मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निर्णयाचा निषेध केला.

डॉक्टर शोण चिंचोले, अ‍ॅड. जयश्री शेळके, सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ, डी एस लहाने, गणेश निकम केळवदकर, अमोल रिंढे, सुनील जवंजाळ, प्रा. शाहीना पठाण, प्रमोद टाले, प्राचार्य संजीवनी शेळके, आशा शिरसाठ, प्रतिभा भुतेकर, प्रा.अमोल वानखेडे, पी.एम. जाधव, अ‍ॅड सतीशचंद्र रोटे, मोहम्मद सोफियान, आशीष गायकी, सुरेश सरकटे, सुजित देशमुख, जाकीर कुरेशी, अ‍ॅड प्रकाश जाधव, के.एस. पंडित, अ‍ॅड संदीप जाधव, गणेश उबरहंडे, सोहम घाडगे, गजनफर खान, गौरव देशमुख, रामदास शिंगणे, मिलिंद वानखेडे आदी आंदोलनात सहभागी झाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!