Home » Ayodhya Ram Mandir : सनातन संस्कृती महासंघातर्फे महाप्रसाद वितरण 

Ayodhya Ram Mandir : सनातन संस्कृती महासंघातर्फे महाप्रसाद वितरण 

by नवस्वराज
0 comment

Akola : अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद संपूर्ण जगात साजरा करण्यात आला. 22 जानेवारी रोजी अयोध्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर सनातन संस्कृती महासंघातर्फे महानगरातील अगरवेस, काळा मारोती, विठ्ठल मंदिर, गणपती गल्ली, जयहिंद चौक, हरिहरपेठ, रेणुका नगर, राधेनगर, माधवनगर, बालाजीनगर, परिवार काॅलनी क्रमांक 4, घाटोळ ले-आऊट उमरी, जठारपेठ, खोलेश्र्वर, राजकमल चौक, गौरक्षण रोड, आदी भागात लाडूच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

प्रसाद वितरण कार्यासाठी हेमंत जकाते, जयंत इंगळे, विनोद देव, नरेंद्र कराळे, अमित शिरसाट, अमित अग्रवाल, हेमल खिलोसिया, सुबोध देशमुख, अभिजीत कराळे, अर्जुन कीर्तीवार, गोविंद जोशी, युवराज राजगुरे, शशांक जोशी, दीपक चव्हाण, महेश शाह, चेतन घोडके, नीलेश जोशी, पंकज सिधारा, पीयूष कनोजीया, मनोज अग्रवाल, राजेंद्र मुळे, अमोल देशपांडे, चित्रा करकरे (भुसावळ), मंजीत देशमुख, गजानन चांदवडकर, सुनील डहाके, आकाश नळकांडे, धवल प्रजापत, देवाशिष बर्डे, सोहम पाचकवडे, मीनाक्षी पवार, प्राजक्ता सपकाळ, ऋषभ खिलोसिया, निशांत इंगळे, श्रीराम शास्त्री गदाधर, सचिन जोशी गुरूजी, अश्विन पाठक, कौस्तुभ देशमुख, पवन घाटोळे, पंकज टेकाडे, सचिन बनाईत, भूषण पाठक, चैतन्य भोयर, अनिकेत घाटोळे, भूषण इंदोरिया. ऋषीकेश जकाते यांनी सहकार्य केल्याचे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड व देवानंद गहिले यांनी कळवले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!