अकोला : जिल्हा न्यायालयीन बेलिफ असोसिएशन अध्यक्षपदी संजय तायडे, उपाध्यक्ष अभय गावंडे, सचिव योगेश गायकवाड, सहसचिव प्रशांत खिरपुरीकर, कोषाध्यक्ष धनराज खडसे आणि कार्यकारिणी सदस्य रामसिंग डाबेराव, कैलास नाचसे, गजानन गावंडे, राजेश जोशी, संदीप लांडगे, संदीप घोडेकर, विनोद नागे, प्रकाश कवडे तर सल्लागारपदी गजानन सोनटक्के, अजित काळकांडे, भंडारे विश्वनाथ गोळे, वासुदेव दांदळे, मोहन पिंपळे सर्वांची निवड संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
अकोला जिल्हा बेलिफ असोसिएशनची कार्यकारिणी बिनविरोध घोषित करण्यात आली आहे. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी अकरा वाजता संघटनेच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारणी बिनविरोध निवडण्यात आली.