Home » Buldhana Accident : अपघाताचे सत्र सुरुच

Buldhana Accident : अपघाताचे सत्र सुरुच

by नवस्वराज
0 comment

Buldhana :  खानदेश विदर्भ सीमेवर तालसवाडा महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.  इतर तीन जखमी झालेत त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातामुळे विदर्भ-खानदेश महामार्गावर काही वेळात वाहतूक खाेळंबली होती. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले. त्यांनीही बचावकार्य सुरू केले. या मार्गावरील पूल सहा महिन्यांपूर्वी  झाला आहे. त्यावर मध्येच भगदाड पडले आहे. त्यामुळे बराचसा रस्ता बंद झाला आहे. कशीबशी बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. मात्र त्यामुळे अपघात होत आहेत, असा आरोप येथील वाहन चालकांनी केला आहे. यावर तत्काळ तोडगा काढणे गरजेचे आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!