केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः ओबीसी असल्याचा स्वाभिमान आहे. मग तुम्ही आमच्याविरोधात का बोलता? असा सवालही त्यांनी या प्रकरणी राणे यांना केला आहे. राणे यांनी दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीका केली होती. राणेंबद्दल अद्याप तोंडातून अपशब्द काढला नाही. राणेंच्या वयाचा आदर करतो, असे जरांगे म्हणाले.
You Might Be Interested In
Post Views: 35