महाराष्ट्र अकोल्याच्या महापालिका आयुक्तांना बंगला रिकामा करण्याची नोटीस by नवस्वराज September 15, 2022 by नवस्वराज September 15, 2022 अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर कथित विनापरवानगी महानगरपालिका प्रशासनाने आयुक्तांसाठी उभारण्यात आलेल्या बंगल्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे किंवा बंगला रिकामा करण्याची नोटीस जिल्हाधिकारी…