सोलापुरात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयांत महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतून अनेक विद्यार्थी शिकण्यास येतात. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसते. अनेकदा रुग्णांच्या समस्या कळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान देण्यात येणार आहे.
You Might Be Interested In
- कोरोनावरून भारत अलर्ट : पुन्हा मास्क बंधनकारक होण्याची शक्यता
- कर्ता हनुमान मंडळाच्यावतीने योग दिन
- राज्यातील वाढत्या डोळ्याच्या साथीचे कारण आले समोर
- Akola News : डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि अनुसंधान केंद्रातील किडनी प्रत्यारोपण कार्यशाळा
- आरोग्य दिन साजरा:जि. प. तर्फे श्रमदान, आरोग्य तपासणी; रॅली काढून आरोग्य दिन साजरा
- जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? तारखा, थीम, कोट्स आणि संदेश
Post Views: 27