-
Navswaraj
नागपूर : नागपूरवरून अमरावतीकडे मार्गास्थ असलेली शिवशाही बस जळाल्यामुळे खाक झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसान नागपूरवरून १६ प्रवासी घेऊन शिवशाही बस अमरावतीकडे मार्गस्थ होती. ही बस कोंढाळीजवळ पोहोचल्यानंतर बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. चालक आणि वाहकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवशांना खाली उतरविले. त्यानंतर बसने कोंढाळी नजीकच्या साईबाबा मंदिराजवळ पेट घेतला. बघता बघता बस जळुन खाक झाली. सुदैवाने यातील प्रवाशांना कोणतीही ईजा झाली नाही.
You Might Be Interested In
- भारतीय मजदूर संघाचे पंतप्रधानांना निवेदन
- काटेपूर्णा प्रकल्पातील आवक मंदावली
- Akola Police : निवडणुकीपूर्वी पोलिस ‘ॲक्शन मोड’वर
- अकोला मार्गे नांदेड-मुंबईसाठी द्विसाप्ताहिक रेल्वे फेऱ्या
- Unseasonal Rain : वादळी पावसाचा पुन्हा धुमाकूळ होणार, जाणून घ्या कोणत्या भागात
- आमदार गायकवाड म्हणतात; मंत्रिमंडळ विस्तार काही तासांत
Post Views: 23