कास पठार परिसराचे मनमोहक सौंदर्य वर्षभर अनुभवता येणार असल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नाइट जंगल सफारीच्या थराराचा आनंद घेता येणार आहे. निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, निसर्गाचे वरदान असलेले कास पठार, कास तलाव पर्यटनस्थळी परिसरात पन्नास किमीची सफर पर्यटकांना होणार आहे.
You Might Be Interested In
- अकोल्याजवळील ३०० झाडांची बेकायदा कत्तल
- भारत विकास परिषदेने विद्यार्थ्यांना पटवून दिले पर्यावरण संवर्धनाचे महत्व
- शनिवारपासून अकोल्यातून धावणार काचीगुडा-बिकानेर रेल्वे
- चंद्रपूरच्या ‘ईको-प्रो’ची पंतप्रधानांकडून दखल
- चंद्रपूर, गडचिरोलीसह तेलंगणा राज्यात भूकंपाचे धक्के
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळांचे टूर सर्कीट
Post Views: 37